कॉलेजमधील मुलींना इम्प्रेस करण्यासाठी फक्त ₹21,000 मध्येच आपली बनवा, Yamaha R15 V4 स्पोर्ट गाडीला

Yamaha R15 V4: खूप सारे तरुण अशा आहेत जे आजच्या काळात कॉलेजमध्ये येण्या जाण्यासाठी एक चांगली स्पोर्ट गाडी खरेदी करू इच्छित आहेत. परंतु अशात जवळ बजेट कमी असल्याकारणाने ते या गाडीला खरेदी करू शकत नाहीत परंतु आता चिंता करण्याची गरज नाही कारण या वेळेत Yamaha R15 V4 ही स्पोर्ट गाडी तुम्ही केवळ 21 हजार रुपयांच्या डाऊन पेमेंट वरती खरेदी करू शकता.

चला तर मग या स्पोर्ट गाडीवरती मिळणाऱ्या फायनान्स प्लान बद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ, आणि त्यासोबतच या गाडीची किंमत ऍडव्हान्स फीचर्स बद्दल देखील सर्व माहिती जाणून घेऊ.

Yamaha R15 V4 ची किंमत

पल्या भारत देशामध्ये आजच्या काळात खूप सार्‍या कंपन्यांची खूप सारी स्पोर्ट गाडी बाजारात पहिल्यापासूनच उपलब्ध आहे, परंतु कमी किमतीमध्ये येणारे पावरफुल इंजन आकर्षक लोक आणि स्मार्ट फीचर्स वाली स्पोर्ट गाडी जर तुम्ही खरेदी करू इच्छित असाल मग तुमच्यासाठी Yamaha R15 V4 ही गाडी सगळ्यात चांगला पर्याय असणार आहे.

या गाडीच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर भारतीय बाजारात या गाडीची किंमत 1.84 लाख रुपये सुरुवाती एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध आहे.

Yamaha R15 V4 वरती EMI प्लान

जर तुमच्याजवळ या गाडीला खरेदी करण्यासाठी बजेट कमी असेल तर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने या गाडीवरती फायनान्स मुलांची मदत घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा शोरूम मध्ये जाऊन 21 हजार रुपयांचे डॉन पेमेंट करावे लागणार आहे, यानंतर पुढील प्रोसेस बँक करणार आहे.

बँक तुम्हाला पुढील 3 वर्षाकरिता 9.7% व्याजदरावरती लोन उपलब्ध करून देईल या लोणचे परतफेड करण्यासाठी तुम्हाला पुढील 36 महिन्यांपर्यंत बँकेला 6,074 रुपयांचा दरमहा हप्ता EMI स्वरूपात जमा करावा लागणार आहे.

Yamaha R15 V4 चा परफॉर्मन्स

मित्रांनो यामाहा मोटर्स कंपनीकडून येणारी Yamaha R15 V4 स्पोर्ट गाडी मध्ये मिळणाऱ्या फीचर्स आणि परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर कंपनीने यामध्ये सर्व प्रकारचे स्मार्ट ॲडव्हान्स आणि सेफ्टी फीचर्स दिले आहेत, जबरदस्त परफॉर्मन्ससाठी कंपनीने या गाडीमध्ये 155cc चे सिंगल सिलेंडर इंजन च्या सोबत खूप साऱ्या ऍडव्हान्स फीचर्स चा उपयोग देखील केला आहे.

पावरफुल इंजन च्या सोबत या स्पोर्ट गाडीमध्ये आपल्याला जबरदस्त असा परफॉर्मन्स पाहायला तर मिळतोच आणि याशिवाय या गाडीमध्ये आपल्याला 50 ते 55 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज सुद्धा पाहायला मिळते.

Author

  • Ganesh Pawar

    "हॅलो , मी गणेश पवार आहे. मी एक मराठी कंटेंट रायटर आहे, मला ५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. मी Autolines ब्लॉगसाठी ऑटोमोबाईल्स विषयांवर मराठी कंटेंट लिहिण्यात खूप हुशार आहे." संपर्क करा :- gp1211998@gmail.com

    View all posts

Leave a Comment