Yamaha FZS FI V4: आजच्या काळात आपल्या भारत देशामध्ये खूप साऱ्या कंपन्यांची स्पोर्ट गाडी उपलब्ध आहे, परंतु या दिवसांत या महा मोटर्स कडून येणारी एकदम नवीन अवतारामध्ये लॉन्च केलेली Yamaha FZS FI V4 स्पोर्ट गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
या स्पोर्ट गाडीचा क्रेझ तरुण पिढीमध्ये सर्वात जास्त असल्यास पाहायला मिळत आहे, अशातच जर तुम्ही 2025 न्यू मॉडेल स्पोर्ट गाडीमध्ये मिळणाऱ्या सर्व ऍडव्हान्स फीचर्स आणि किमती बद्दल या आर्टिकल च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता.
Yamaha FZS FI V4 चे दमदार फीचर्स
सुरुवात आपण या स्पोर्ट बाईक मध्ये मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या स्मार्ट आणि सेफ्टी फीचर्स बद्दल बोलायचं झालं, तर कंपनीने या मध्ये आपल्याला डिजिटल स्पीडोमीटर, एनालॉग डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ऑडोमीटर ट्रिप मिटर, एलइडी हैडलाइट, यूएसबी चार्जिंग पोर्ट च्या व्यतिरिक्त.
सेफ्टी फीचर्स साठी फ्रंट आणि रियर व्हील मध्ये डिस्क ब्रेक, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, ट्यूबलेस टायर, एलॉय व्हील्स यांसारखे खूप सारे स्मार्ट आणि सेफ्टी फीचर्स दिले आहेत.
Yamaha FZS FI V4 चे पावरफुल इंजन
मित्रांनो स्मार्ट आणि ॲडव्हान्स फीचर्स च्या व्यतिरिक्त, Yamaha FZS FI V4 स्पोर्ट गाडीमध्ये मिळणारा परफॉर्मन्स सुद्धा खूप चांगला आहे कारण कंपनीने यामध्ये 149 सीसीचे एअर कोल्ड फोर स्ट्रोक वाला सिंगल सिलेंडर इंजन दिले आहे, हे इंजन खूप पावरफुल आहे. त्यामुळे या इंजिन सोबत या गाडीमध्ये चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतो.
हे इंजन आपल्याला 12.4 पीएस ची मॅक्सिमम पावर आणि 13.3 एन एम चा मॅक्सिमम टॉर्क जनरेट करून देण्यास सक्षम आहे, या पावरफुल इंडियन सोबत या गाडीमध्ये चांगला परफॉर्मन्स आणि चांगली मायलेज सुद्धा पाहायला मिळते.
Yamaha FZS FI V4 ची किंमत
आजच्या काळात यामा मोटर्स कडून येणारी सगळ्यात चांगली स्पोर्ट लूक वाली पावरफुल इंजिन आणि जास्त मायलेज देणारी स्पोर्ट गाडी खरेदी करू इच्छित असाल तर, आणि तेही स्वस्तात मस्त किमतीमध्ये त्यासाठी तुम्हाला Yamaha FZS FI V4 ही स्पोर्ट गाडी एक चांगला पर्याय ठरू शकत आहे.
जर या गाडीच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर भारतीय बाजारात या गाडीची किंमत 1.31 लाख रुपयांच्या किमतीमध्ये बाजारात उपलब्ध आहे.