Yamaha ने दिला Hero आणि Honda ला दचका, स्वस्त किमतीत लॉन्च झाली Yamaha RayZR 125 Fi स्कुटी

Yamaha RayZR 125 Fi

Yamaha RayZR 125 Fi: आजच्या काळात हिरो आणि होंडा कंपनी आपल्या स्कुटी साठी भारतीय बाजारात सर्वात जास्त लोकप्रिय कंपनी आहेत, परंतु गेल्या काही काळात यामा मोटर्सने या सर्व कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारतीय बाजारात स्वस्त किमतीमध्ये Yamaha RayZR 125 Fi नावाची एक दमदार स्कुटी लॉन्च केली आहे.  तुम्हाला सांगू इच्छितो ही स्कुटी कमी किमतीमध्ये ऍडव्हान्स फीचर्स दमदार परफॉर्मन्स आणि … Read more