जबरदस्त लूक आणि 350cc इंजन सोबत नवीन Rajdoot 350 होणार लॉन्च, लॉन्च झाल्यानंतर डायरेक्ट Bullet 350cc ला देणार टक्कर
New Rajdoot 350cc Launch Date: मित्रांनो, 90 च्या काळामध्ये लोकांना आजच्या प्रमाणे Bullet आणि Jawa यांसारख्या रेट्रो बाईक्स नाहीत तर यामाहाची RX 100 आणि Rajdoot 350 यांसारख्या गाड्या फार आवडत होत्या. आज पण लोक या गाड्यांच्या नवीन लुक मधील गाड्या लॉन्च कधी होतील या गोष्टीचा वाट पाहत असतात. कारण त्या काळामध्ये या गाड्यांना खूप जास्त प्रमाणात प्रसिद्ध मिळाली होती. त्यामुळेच लोकांमध्ये या गाड्यांबद्दल एक आवड निर्माण झाली … Read more