70Kmpl च्या जोरदार मायलेज सोबत Yamaha ची बोलती बंद करण्यास मार्केटमध्ये एन्ट्री घेत आहे HF Deluxe जबरदस्त मायलेज वाली गाडी
New Hero HF Deluxe 2025 Model: 70Kmpl च्या जोरदार मायलेज सोबत Yamaha ची बोलती बंद करण्यासाठी मार्केटमध्ये एन्ट्री घेत आहे हिरो ची HF Deluxe जबरदस्त मायलेज वाली गाडी, हिरो HF डीलक्स ही गाडी 97.2cc Bs6 इंजिन द्वारे बनवली गेली आहे. जी 7.91 bhp ची पावर आणि 8.05 nm चा टॉर्क जनरेट करते. या शानदार गाडीमध्ये पुढील आणि मागच्या दोन्ही बाजूंना ड्रम … Read more