जाणून घ्या 450KM रेंज सोबत बाजारामध्ये कधीपर्यंत लॉन्च होईल, Mahindra XUV 3XO EV इलेक्ट्रिक कार
Mahindra XUV 3XO EV: जसे की आपणा सर्वांना माहित आहे खूप दिवसांपासून सोशल मीडिया आणि न्यूज वेबसाईट वरती महिंद्रा मोटर्स कंपनीकडून येणारी Mahindra XUV 3XO EV इलेक्ट्रिक कार बद्दल खूप सारे बातम्या पुढे येत आहेत, परंतु कंपनीने आतापर्यंत या गाडीची किंमत आणि लॉन्च डेट बद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत माहितीचा खुलासा केलेला नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला या फोर … Read more