70KM ची मायलेज वाली, Hero Super Splendor गाडीची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल
Hero Super Splendor: भारतीय बाजारात आजच्या काळात हिरो मोटर्स ही भारत देशातील सर्वात मोठी टू व्हीलर गाडी बनवणारी तसेच विक्री करणारी कंपनी आहे. पाहायला गेलं तर ा कंपनीच्या खूप सार्या गाड्या बाजारामध्ये खूप जास्त लोकप्रिय देखील आहेत. परंतु आजच्या काळात Hero Super Splendor ही मोटरसायकल ची लोकप्रियता दिवसेंदिवस खूप प्रमाणात वाढत आहे, कारण ही काडी आपल्या पावरफुल परफॉर्मन्स आणि कमी किमतीमध्ये … Read more