Creta आणि Punch पेक्षा कमी किमतीमध्ये 32KM च्या मायलेज सोबत आली, Citroen C3 Aircross SUV कार
Citroen C3 Aircross SUV: भारतीय बाजारात आजच्या काळात खूप सार्या कंपन्यांची फोर व्हीलर गाडी उपलब्ध आहेत, अशातच तुम्ही जर एक बजेट रेंजमध्ये दमदार फोर व्हीलर गाडी खरेदी करू इच्छित असाल तर मग तुमच्यासाठी, Citroen C3 Aircross SUV ही आलिशान कार एक चांगला पर्याय ठरू शकते. या कारमध्ये आपल्याला 32 किलोमीटरचे मायलेज स्मार्ट ॲडव्हान्स आणि सेफ्टी फीचर्स पाहायला मिळतात चला तर मग … Read more