150KM ची रेंज वाली Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 15,000 रुपयांमध्ये आजच घरी घेऊन या

Ather 450X Electric Scooter: नमस्कार मित्रांनो, भारतीय बाजारात आजच्या काळामध्ये खूप साऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर च्या कंपन्या उपलब्ध आहेत, परंतु सर्वात मोठ्या कंपन्या पाहायला गेलं तर ओला आणि बजाज यासारख्या कंपन्यांना टक्कर देणारी Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटर ची लोकप्रियता आता खूप प्रमाणात वाढलेली पाहायला मिळत आहे.  जर तुम्ही या स्कूटरला खरेदी करू इच्छित असाल आणि तुमच्याकडे जर कमी बजेट असेल तर आता चिंता करण्याची … Read more