Royal Enfield Shotgun 650 क्रूजर गाडी झाली पहिल्यापेक्षा खूप स्वस्त, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Royal Enfield Shotgun 650: जसे की आपणा सर्वांना माहित आहे आजच्या काळात रॉयल इन्फिल्ड देशातील सगळ्यात जास्त लोकप्रिय क्रुझर गाडी बनवणारी आणि विक्री करणारी कंपनी आहे, याच कंपनीकडून गेल्या काही दिवसांत बाजारामध्ये Royal Enfield Shotgun 650 या क्रूजर गाडी ला लॉन्च केलं गेलं होतं.

ही क्रूजर गाडी या कंपनीची सगळ्यात पावरफुल क्रूजर गाडी आहे चला तर मग आज आम्ही तुम्हाला 2025 मध्ये या गाडीची किंमत फीचर्स आणि या गाडीच्या परफॉर्मन्स बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

Royal Enfield Shotgun 650 चे ऍडव्हान्स फीचर्स

मित्रांनो सर्वात प्रथम आपण Royal Enfield Shotgun 650 क्रूजर गाडीमध्ये मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या स्मार्ट ॲडव्हान्स आणि सेफ्टी फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर कंपनीने यामध्ये आपल्याला स्मार्ट फीचर्स च्या माध्यमातून एनालॉग स्पीडोमीटर, एनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर, एलईडी हेडलाइट, एलईडी इंडिकेटर, यूएसबी चार्जिंग पोर्ट च्या व्यतिरिक्त.

सेफ्टी फीचर्स साठी या क्रूजर गाडीमध्ये फ्रंट आणि रियर व्हील मध्ये डिस्क ब्रेक, एंटी लॉग ब्रेकिंग सिस्टम, ट्यूबलेस टायर, एलॉय व्हील्स यांसारखे जबरदस्त फीचर्स दिले आहेत.

Royal Enfield Shotgun 650 चे इंजन

मित्रांनो सर्व प्रकारच्या स्मार्ट आणि ॲडव्हान्स फीचर्स च्या व्यतिरिक्त या पावरफुल गाडीमध्ये मिळणाऱ्या पॉवरफुल इंजन बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये कंपनीने 648 सीसीचे ऑइल कुल्ड ट्विन सिलेंडर इंजन चा उपयोग केला आहे. हे इंजन खूप जास्त पावरफुल आहे.

हे जबरदस्त इंजन 46ps ची पावर आणि ५२nm चा टॉर्क जनरेट करते, या पावरफुल इंडियन सोबत आपल्याला या गाडीमध्ये दमदार परफॉर्मन्स आणि चांगलं मायलेज देखील पाहायला मिळतं.

Royal Enfield Shotgun 650 ची किंमत

आजच्या काळामध्ये जर तुम्ही रॉयल एनफिल्ड कडून येणारी एखादी क्रूजर गाडी खरेदी करू इच्छित असाल ज्यामध्ये ती कंपनीची सगळ्यात जास्त पावरफुल क्रूजर गाडी असेल तर मग तुमच्यासाठी Royal Enfield Shotgun 650 ही क्रूजर गाडी एक चांगला पर्याय आहे.

या गाडीच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर भारतीय बाजारामध्ये आजच्या काळात या क्रूजर गाडीची किंमत ही 4.25 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध आहे.

Author

  • Ganesh Pawar

    "हॅलो , मी गणेश पवार आहे. मी एक मराठी कंटेंट रायटर आहे, मला ५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. मी Autolines ब्लॉगसाठी ऑटोमोबाईल्स विषयांवर मराठी कंटेंट लिहिण्यात खूप हुशार आहे." संपर्क करा :- gp1211998@gmail.com

    View all posts

Leave a Comment