Ola ची सगळ्यात स्वस्त Ola Gig Electric Scooty ला खरेदी करा स्वस्तात, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ola Gig Electric Scooty: आजच्या काळात भारत देशामध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलर गाडी बनवणारी कंपनी ओला ही खूप लोकप्रिय बनत चालली आहे. गेल्या काही दिवसांमध्येच या कंपनीने आपली सगळ्यात स्वस्त Ola Gig Electric Scooty ला भारतीय बाजारामध्ये लॉन्च केला आहे.

आजच्या काळात जर तुम्ही या इलेक्ट्रिक स्कुटीला खरेदी करू इच्छित असाल पण तुमच्या जवळ बजेट नसेल तर चिंता करण्याची कारण नाही, कारण तुम्ही या इलेक्ट्रिक स्कुटीला फक्त 4,000 रुपयांच्या छोट्या डाऊन पेमेंट वरती आपली बनवू शकता. चला तर मग सर्व माहिती जाणून घेऊ.

Ola Gig Electric Scooty चे सर्व ॲडव्हान्स फीचर्स

मित्रांनो सर्वात प्रथम आपण ओला मोटर्सची मिळणारी सर्वात स्वस्त Ola Gig Electric Scooty मध्ये मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या स्मार्ट ॲडव्हान्स आणि सेफ्टी फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर कंपनीने यामध्ये हे सर्व फीचर्स दिले आहेत. आणि तिथेच चांगला परफॉर्मन्स मिळण्यासाठी 250 वाट ची पावरफुल इलेक्ट्रिक मोटर देखील दिली आहे.

या पावरफुल इलेक्ट्रिक मोटर ला पावर देण्याकरिता 1.5Kwh क्षमता असलेली लिथियम आयन बॅटरी पॅक दिली आहे, जी फुल चार्ज केल्यानंतर तुम्हाला या स्कुटी मध्ये 112 किलोमीटर पर्यंतची रेंज देणार आहे.

Ola Gig Electric Scooty ची किंमत

पाहायला गेलं तर आपल्या भारत देशामध्ये खूप सार्‍या कंपन्यांची इलेक्ट्रिक स्कुटी ही वेगवेगळ्या किमतींमध्ये उपलब्ध आहे, परंतु जर तुम्ही बजे ट्रेनमध्ये जास्त आकर्षक लोक स्मार्ट फीचर्स वाली इलेक्ट्रिक स्कुटी खरेदी करू इच्छित असाल तर मग, तुमच्यासाठी ओला कडून येणारी.

Ola Gig Electric Scooty ही स्कुटी एक चांगला पर्याय ठरत आहे या स्कुटीच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर भारतीय बाजारामध्ये ही इलेक्ट्रिक स्कुटी फक्त 39 हजार 999 रुपयांच्या सुरुवाती किमतीमध्ये बाजारात उपलब्ध आहे.

Ola Gig Electric Scooty वरती ईएमआय प्लान

जर तुमच्याजवळ ही इलेक्ट्रिक स्कुटी खरेदी करणे एवढे पैसे नसतील आणि तुम्हाला हेच कुटी खरेदी करायची असेल तर मग तुम्ही याच्यावरती फायनान्स प्लान ची मदत घेऊ शकता, त्यासाठी तुम्हाला शोरूम मध्ये फक्त 4,000 रुपयांचे छोटेसे डाऊन पेमेंट करावे लागणार आहे.

डाऊन पेमेंट केल्यावरती पुढील तीन वर्षांकरिता बँक तुम्हाला 9.7% व्याजदरावरती लोन उपलब्ध करून देईल या लोणची परतफेड करण्याकरता पुढील 36 महिन्यापर्यंत तुम्हाला बँकेला मात्र 1257 रुपये दरमहा हप्ता हा ईएमआय स्वरूपात जमा करावा लागणार आहे.

Author

  • Ganesh Pawar

    "हॅलो , मी गणेश पवार आहे. मी एक मराठी कंटेंट रायटर आहे, मला ५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. मी Autolines ब्लॉगसाठी ऑटोमोबाईल्स विषयांवर मराठी कंटेंट लिहिण्यात खूप हुशार आहे." संपर्क करा :- gp1211998@gmail.com

    View all posts

Leave a Comment