ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि 155cc इंजन बरोबर लॉन्च झाली मॉडेल Look वाली New Yamaha R15 V4 स्पोर्ट गाडी

New Yamaha R15 V4: ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि 155cc इंजन बरोबर लॉन्च झाली जबरदस्त मॉडेल Look वाली New Yamaha R15 V4 स्पोर्ट गाडी. सध्या भारतीय बाजारामध्ये बहुतांश तरुणांच्या हृदयाची धडधड वाढवणारी गाडी ही Yamaha R15 V4 च असणार आहे. लोक आजच्या काळात अशीच एक दमदार गाडी घेणे जास्त प्रमाणात पसंत करतात.

हेच कारण आहे की यामाहा कंपनीने खूपच लवकर 2025 Yamaha R15 V4 चे नवीन मॉडेल बाजारात लॉन्च केलं. तर चला मग या गाडीबद्दल आपण आज विस्तार पणे माहिती पाहणार आहोत.

New Yamaha R15 V4 चे फीचर्स

जर New Yamaha R15 V4 या स्पोर्ट गाडीचे ॲडव्हान्स फीचर्स वरती बोलायचं झालं तर, या गाडीमध्ये तुम्हाला खूप सारे असे ॲडव्हान्स फीचर मिळत आहेत त्यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डिजिटल ओढामीटर, डिजिटल ट्रिप मीटर, एलईडी हेडलाईट, एलईडी इंडिकेटर, फ्रंट अँड रियल डिस्क ब्रेक, अँटी लॉग ब्रेकिंग सिस्टीम, ट्यूबलेस टायर्स, ट्रॅक्शन कंट्रोल यांसारखे भरपूर फीचर्स तुम्हाला या गाडीमध्ये मिळत आहेत.

New Yamaha R15 V4 परफॉर्मन्स

New Yamaha R15 V4 या स्पोर्ट गाडीमधील जबरदस्त इंजन परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला या गाडीमध्ये १५५ cc सिंगल सिलेंडर लिक्विड cooled इंजन मिळत आहे. हे इंजन 15ps ची मॅक्सिमम पॉवर आणि 18nm चा मॅक्सिमम टॉर्क जनरेट करते. यासोबतच तुम्हाला या गाडीमध्ये 55 किलोमीटर प्रति लिटरच दमदार मायलेज देखील मिळत आहे. 155cc बाईक मध्ये या गाडीला टक्कर देणारी दुसरी कोणतीही गाडी मार्केटमध्ये नाही.

New Yamaha R15 V4 ची किंमत

New Yamaha R15 V4 या स्पोर्ट बाईकच्या किमती बाबत बोलायचं झालं तर या गाडीची मार्केटमधील प्राईस ही लगबग 1.50 लाख एक्स शोरूम सांगितली जात आहे. त्यानुसार ही बाईक तुम्हाला 2.25 ते 2.50 लाख ऑन रोड किमतीमध्ये कोणत्याही यामाहा शोरूम मध्ये भेटून जाईल.

Author

  • Ganesh Pawar

    "हॅलो , मी गणेश पवार आहे. मी एक मराठी कंटेंट रायटर आहे, मला ५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. मी Autolines ब्लॉगसाठी ऑटोमोबाईल्स विषयांवर मराठी कंटेंट लिहिण्यात खूप हुशार आहे." संपर्क करा :- gp1211998@gmail.com

    View all posts

Leave a Comment