जबरदस्त लूक आणि 350cc इंजन सोबत नवीन Rajdoot 350 होणार लॉन्च, लॉन्च झाल्यानंतर डायरेक्ट Bullet 350cc ला देणार टक्कर

New Rajdoot 350cc Launch Date: मित्रांनो, 90 च्या काळामध्ये लोकांना आजच्या प्रमाणे Bullet आणि Jawa यांसारख्या रेट्रो बाईक्स नाहीत तर यामाहाची RX 100 आणि Rajdoot 350 यांसारख्या गाड्या फार आवडत होत्या. आज पण लोक या गाड्यांच्या नवीन लुक मधील गाड्या लॉन्च कधी होतील या गोष्टीचा वाट पाहत असतात. कारण त्या काळामध्ये या गाड्यांना खूप जास्त प्रमाणात प्रसिद्ध मिळाली होती. त्यामुळेच लोकांमध्ये या गाड्यांबद्दल एक आवड निर्माण झाली आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की काही ऑटो एक्सपर्ट यांच्या अनुसार नवीन राजदूत 350 गाडी लवकरच नवीन अवतार मध्ये आणि तीही 350cc इंजन बरोबर लॉन्च होणार आहे. परंतु याबाबत अजून कोणतीही कन्फर्म माहिती समोर आलेली नाही. परंतु लवकरच ही गाडी मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे त्या अगोदर आपण या नवीन राजदूत 350cc गाडीची संपूर्ण माहिती पाहून घेऊया.

New Rajdoot 350cc लॉन्च तारीख

तुम्ही देखील दुसऱ्यांसारखे नवीन राजदूत 350cc गाडी कधी लॉन्च होईल याची आतुरतेने वाट पाहत आहात का? जर तुम्हाला देखील वाटत असेल ही गाडी लवकर लॉन्च व्हावी तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की Rajdoot 350 या गाडीची कोणतीही कन्फर्म माहिती अजून पर्यंत समोर आलेली नाही. परंतु काही ऑटो एक्सपर्ट आहेत त्यांच्या अनुसार आणि मीडिया रिपोर्टच्या अनुसार ही रेट्रो गाडी या वर्षाच्या शेवटपर्यंत किंवा 2020 च्या सुरुवातीला बाजारामध्ये लॉन्च केली जाऊ शकते.

New Rajdoot 350cc किंमत

जसं की आपल्याला माहित आहे, नवीन Rajdoot 350 गाडी अजून पर्यंत मार्केटमध्ये लॉन्च झालेली नाही, आणि त्यामुळेच अजून पर्यंत या गाडीच्या किंमत किती आहे याबद्दल देखील कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या गाडीची किमतीबद्दल आम्ही तुम्हाला कन्फर्म आता तरी काही सांगू शकत नाही. परंतु काही लेख झालेल्या बातम्यांमध्ये आणि ऑटो एक्सपर्ट यांच्या अनुसार या गाडीची किंमत भारतामध्ये एक्स शोरूम 1.65 लाख रुपये याच्या आसपास असू शकते.

New Rajdoot 350cc इंजन

New Rajdoot 350 या गाडीमध्ये जुन्या गाडीच्या तुलनेत म्हणजेच जुनी Rajdoot 350 हिच्या तुलनेत या गाडीमध्ये खूप जास्त पावरफुल इंजन आणि स्टायलिश डिझाईन पाहायला मिळू शकते. New Rajdoot 350 या गाडीच्या इंजिना बद्दल बोलायचं झालं तर, या रेट्रो स्टाईल गाडीमध्ये 350cc चे सिंगल सिलेंडर लिक्विड कोल्ड इंजन दिले जाऊ शकते. जे की 6 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स सोबत मार्केटमध्ये लॉन्च होऊ शकते.

New Rajdoot 350cc लुक

या गाडीमध्ये फक्त पावरफूल परफॉर्मन्स नाही तर यामध्ये रेट्रो स्टाईल क्लासिक मस्कुलर लुक पाहायला मिळू शकतो. या गाडीची डिझाईन ही जुन्या Rajdoot 350 एक गाडी पेक्षा खूप वेगळी असू शकते. जर New Rajdoot 350 या गाडीच्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर, या गाडीमध्ये LED टेल लाईट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि त्याच्याबरोबर एक मोठी अशी पेट्रोलची टाकी पण पाहायला मिळेल. ही गाडी लॉन्च झाल्यानंतर डायरेक्ट बुलेट या गाडीला टक्कर द्यायला मागे सरणार नाही.

New Rajdoot 350 फीचर्स

New Rajdoot 350 या गाडीमध्ये आपल्याला फक्त लुक आणि परफॉर्मन्स नाही तर खूप सारे जबरदस्त फीचर्स देखील पाहायला मिळणार. जर New Rajdoot 350 या गाडीच्या फीचर्स बाबत सांगायचं झालं तर या गाडीमध्ये आपल्याला चॅनेल abs, तसेच मोनो शॉक सस्पेन्शन, alloy wheels, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर त्याचबरोबर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी अशा प्रकारचे खूप सारे फीचर पाहायला मिळतील.

Author

  • Ganesh Pawar

    "हॅलो , मी गणेश पवार आहे. मी एक मराठी कंटेंट रायटर आहे, मला ५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. मी Autolines ब्लॉगसाठी ऑटोमोबाईल्स विषयांवर मराठी कंटेंट लिहिण्यात खूप हुशार आहे." संपर्क करा :- gp1211998@gmail.com

    View all posts

Leave a Comment