Kia Sonet X-Line: मित्रांनो आजच्या काळात भारत देशामध्ये खूप सारे असे लोक आहेत जे आपल्या कुटुंबासाठी एक सेवन सीटर फोर व्हीलर गाडी खरेदी करू इच्छित आहेत. अशातच मग जर तुम्ही देखील तुमच्यासाठी एक चांगला पर्याय शोधत असाल, तर आज मी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलो आहे ज्यामध्ये तुम्ही Kia Sonet X-Line 7 सीटर फोर व्हीलर च्या रूपात पाहू शकता.
या कारमध्ये लक्झरी इंटेरियर्स स्मार्ट फीचर्स आणि सेफ्टी फीचर्स मिळत आहेत चला तर मग आज आपण त्या सर्व गोष्टींबद्दल माहिती जाणून घेऊ.
Kia Sonet X-Line मधील सर्व ऍडव्हान्स फीचर्स
मित्रांनो सर्वात प्रथम Kia Sonet X-Line 7 सीटर फोर व्हीलर मध्ये मिळणाऱ्या ॲडव्हान्स स्मार्ट फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर कंपनीने यामध्ये आपल्याला टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, एप्पल कारप्ले आणि एंड्राइड ऑटो कनेक्टिविटी इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल जबरदस्त म्यूजिक सिस्टम एसी वेंट्स
यांसारखे खूप सारे स्मार्ट ॲडव्हान्स आणि सेफ्टी फीचर्स च्या रूपाने आपल्याला दिले गेले आहेत.
Kia Sonet X-Line चे सेफ्टी फीचर्स
मित्रांनो स्मार्ट आणि ऍडव्हान्स फीचर्स च्या व्यतिरिक्त या सेवन सीटर फोर व्हीलर कार मध्ये मिळणाऱ्या सेफ्टी फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये आपल्याला डबल ऍड्रेस देखील पाहायला मिळतो,
या व्यतिरिक्त यामध्ये अँटी लोक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, मल्टीप्ल एयरबैग, सीट बेल्ट अलर्ट यांसारखे सर्व स्मार्ट आणि सेफ्टी फीचर्स पाहायला मिळतात.
Kia Sonet X-Line चा दमदार परफॉर्मन्स
ॲडव्हान्स आणि सेफ्टी फीचर्स च्या व्यतिरिक्त या 7 सीटर कारच्या इंजन आणि मायलेज बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये कंपनीने आपल्याला 1.02 लिटर टर्बो पेट्रोल इंजन आणि 1.5 लिटर डिझेल इंजन या दोन्हीचे पर्याय दिले आहेत. हे दोन्हीही इंजन आपल्याला 115 पी एस ची मॅक्सिमम पावर आणि 250 एन एम चा मॅक्सिमम टॉर्क जनरेट करून देतात.
ज्यामुळे या पावरफुल इंडियन सोबत या कारमध्ये दमदार परफॉर्मन्स तर पाहायला मिळतोच परंतु चांगली मायलेज सुद्धा ही कार आपल्याला उपलब्ध करून देते.
Kia Sonet X-Line ची किंमत
आजच्या काळात जर तुम्ही आपल्या कुटुंबासाठी एखादी पावरफुल इंजन जास्त मायलेज स्मार्ट ॲडव्हान्स आणि सेफ्टी फीचर्स वाली फोर व्हीलर कार खरेदी करू इच्छित असाल, तर मग तुमच्यासाठी Kia Sonet X-Line सेवन सीटर ही कार एक चांगला पर्याय ठरू शकते.
या कारच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर भारतीय बाजारात या कारची किंमत 7 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध आहे.