Hero Mavrick 440: भारतीय बाजारात आजच्या काळामध्ये जर तुम्ही 440cc इंजन सोबत येणारी हिरो मोटर्सची सगळ्यात पावरफुल क्रूजर गाडी मधील एक Hero Mavrick 440 लाख खरेदी करण्याचा प्लान करत असाल परंतु ही गाडी खरेदी करण्यासाठी तुमच्याजवळ बजेट कमी असेल तर आता चिंता करण्याची काही कारण नाही.
कारण तुम्ही या क्रूजर गाडीला मात्र ₹24,000 च्या छोट्याशा डाऊन पेमेंट मध्ये हिला या वेळेत आपले बनवू शकता, तर चला मग या गाडीवरती फायनान्स ला कसे घेता येईल त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
Hero Mavrick 440 चे फीचर्स आणि परफॉर्मन्स
सर्वात प्रथम मित्रांना बोलायचं म्हणजे हिरो मोटर्स कंपनीकडून येणारे Hero Mavrick 440 बाईकमध्ये मिळणारे फीचर्स आणि परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर कंपनीने यामध्ये आपल्याला खूप साऱ्या प्रकारचे स्मार्ट आणि ऍडव्हान्स फीचर्स दिले आहेत.
आणि तिथेच परफॉर्मन्स चांगला मिळण्यासाठी 440cc चे सिंगल सिलेंडर लिक्विड कोल्ड इंजन दिले आहे, या पावरफुल इंडियन सोबत या गाडीमध्ये आपल्याला दमदार परफॉर्मन्स तसेच 32 ते 35 किलोमीटर पर्यंतचे जबरदस्त मायलेज पाहायला मिळते.
Hero Mavrick 440 ची किंमत
आजच्या काळात जर तुम्ही हार्ले डेविडसन आणि बुलेट सारखी क्रूजर गाडी ला टक्कर देणारी एखादी दमदार इंजन असणारी गाडी खरेदी करू इच्छित असाल तर ते देखील कमी किमतीमध्ये तर अशात्मक तुमच्यासाठी हिरो मोटर्सकडून येणारी आणि गेल्या वर्षी लॉन्च केलेली Hero Mavrick 440 क्रुझर गाडी एक चांगला पर्याय आहे.
या गाडीच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर बाजारामध्ये ही गाडी मात्र 1.99 लाख रुपयांच्या सुरुवातीपासून एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध आहे.
Hero Mavrick 440 वरती ईएमआय प्लान
जर तुमच्याजवळ ई क्रूजर गाडी खरेदी करणे एवढे पैसे नसतील तर आता चिंता करू नका कारण तुम्ही या गाडीवरती फायनान्स फुलांची मदत घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला फक्त 24 हजार रुपयांची छोटेसे डाऊन पेमेंट करावे लागणार आहे, नंतर बँक पुढील तीन वर्षाकरता तुम्हाला 9.7% व्याज दारावरती लोन उपलब्ध करून देईल.
मग तुम्हाला या लोणचे परतफेड करण्यासाठी पुढील 36 महिन्यांपर्यंत बँकेला दरमहा सहा हजार आठशे पंचवीस रुपयांचा हप्ता हा ईएमआय स्वरूपात जमा करावा लागणार आहे.