Creta आणि Punch पेक्षा कमी किमतीमध्ये 32KM च्या मायलेज सोबत आली, Citroen C3 Aircross SUV कार

Citroen C3 Aircross SUV: भारतीय बाजारात आजच्या काळात खूप सार्‍या कंपन्यांची फोर व्हीलर गाडी उपलब्ध आहेत, अशातच तुम्ही जर एक बजेट रेंजमध्ये दमदार फोर व्हीलर गाडी खरेदी करू इच्छित असाल तर मग तुमच्यासाठी, Citroen C3 Aircross SUV ही आलिशान कार एक चांगला पर्याय ठरू शकते.

या कारमध्ये आपल्याला 32 किलोमीटरचे मायलेज स्मार्ट ॲडव्हान्स आणि सेफ्टी फीचर्स पाहायला मिळतात चला तर मग या गाडीबद्दल सर्व माहिती जाणून घेऊ.

Citroen C3 Aircross SUV चे ॲडव्हान्स फीचर्स

मित्रांनो सर्वात प्रथम Citroen C3 Aircross SUV फोर व्हीलर गाडीमध्ये मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या स्मार्ट ॲडव्हान्स आणि सेफ्टी फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर कंपनीने यामध्ये आपल्याला टच स्क्रीन एन्फॉंटमेंट सिस्टम, एप्पल कारप्ले आणि एंड्राइड ऑटो कनेक्टिविटी, ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, एलइडी लाइटिंग, त्यासोबतच.

सेफ्टी फीचर्स मध्ये आपल्याला मल्टिपल एयरबैग, सेट लाईट अलर्ट, 360 डिग्री कैमरा, पार्किंग सेंसर यांसारखे सर्व स्मार्ट आणि सेफ्टी फीचर्स पाहायला मिळतात.

Citroen C3 Aircross SUV चे इंजन

ऍडव्हान्स, स्मार्ट फीचर्सच्या व्यतिरिक्त जर Citroen C3 Aircross SUV या फोर व्हीलर मध्ये मिळणाऱ्या पावरफुल इंजिन बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये कंपनीने आपल्याला 1.2 लिटर 3 सिलेंडर पेट्रोल इंजन दिले आहे. हे पावरफुल इंजन 110 पी एस ची मॅक्सिमम पावर आणि 190 एन एम चा मॅक्सिमम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

या पावरफुल इंडियन सोबत या फोर व्हीलर कार मध्ये आपल्याला दमदार परफॉर्मन्स आणि 33 किलोमीटर पर्यंतचे जबरदस्त मायलेज देखील पाहायला मिळते.

Citroen C3 Aircross SUV ची किंमत

पाहायला गेलं तर आपल्या भारत देशात खूप सार्‍या कंपन्यांची फोर व्हीलर कार पहिल्यापासून उपलब्ध आहेत, परंतु तुम्ही जर टाटा पंच आणि क्रेटा या गाड्यांपेक्षा कमी किमतीमध्ये एखादी चांगली फोर व्हीलर गाडी खरेदी करू इच्छित असाल तर मग तुमच्यासाठी, Citroen C3 Aircross SUV ही कार एक चांगला पर्याय ठरत आहे.

या SUV कारच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर भारतीय बाजारात या कारची किंमत आजच्या काळात 9 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध आहे.

Author

  • Ganesh Pawar

    "हॅलो , मी गणेश पवार आहे. मी एक मराठी कंटेंट रायटर आहे, मला ५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. मी Autolines ब्लॉगसाठी ऑटोमोबाईल्स विषयांवर मराठी कंटेंट लिहिण्यात खूप हुशार आहे." संपर्क करा :- gp1211998@gmail.com

    View all posts

Leave a Comment