New Hero Xtreme 125R: देशातील सगळ्यात जास्त लोकप्रिय टू व्हीलर वाहन बनवणारी कंपनी हिरो मोटर्सने गेल्या काही दिवसात म्हणजेच 2025 मॉडेल New Hero Xtreme 125R स्पोर्ट गाडीला बाजारामध्ये लॉन्च केला आहे, जे की पहिल्यापेक्षा जास्त जबरदस्त परफॉर्मन्स आकर्षक लोक आणि ॲडव्हान्स फीचर्स च्या सोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे.
चला तर मग आज आम्ही तुम्हाला या स्पोर्ट गाडीमध्ये मिळणाऱ्या सर्व नवीन पिक्चर्स पावरफुल इंजन सेफ्टी फीचर्स आणि किमती बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
New Hero Xtreme 125R चे ॲडव्हान्स फीचर्स
मित्रांनो सर्वात प्रथम 2025 मॉडेलच्या सोबत बाजारामध्ये लॉन्च झालेली New Hero Xtreme 125R स्पोर्ट गाडीमध्ये मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या स्मार्ट ॲडव्हान्स आणि सेफ्टी फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर कंपनीने यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, डिजिटल ऑटो मिटर, एलइडी हैडलाइट, डिजिटल ट्रिप मी, एलईडी इंडिकेटर, यूएसबी चार्जिंग पोर्ट या व्यतिरिक्त.
सेफ्टी फीचर्स मध्ये फ्रंट आणि रियर व्हील मध्ये डिस्क ब्रेक, एंटीलॉग ब्रेकिंग सिस्टम, ट्यूबलर टायर यांसारखे सर्व स्मार्ट ॲडव्हान्स तसेच दिले आहेत.
New Hero Xtreme 125R चा परफॉर्मन्स
सर्व प्रकारचे स्मार्ट ॲडव्हान्स आणि सेफ्टी फीचर्स च्या व्यतिरिक्त परफॉर्मन्सच्या बाबतीत सुद्धा ही स्पोर्ट गाडी एक नंबर आहे कारण यामध्ये कंपनीने दमदार मिळण्यासाठी 124.7cc चे सिंगल सिलेंडरचा इंजन चा उपयोग केला आहे, आणि हे पावरफुल इंजन 11.5 बी एच पी ची मॅक्सिमम पावर त्यासोबतच दहा पॉईंट पाच एम एम चा मॅक्सिमम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
त्यामुळे गाडीमध्ये दमदार इंजन सोबत पावरफुल परफॉर्मन्स पाहायला मिळतो त्यासोबत 45 ते 50 किलोमीटर प्रतिलिटर पर्यंतचे जबरदस्त मायले सुद्धा पाहायला मिळते.
New Hero Xtreme 125R ची किंमत
आजच्या काळात जर तुम्ही आपल्या स्वतःसाठी एखादी स्वस्त किमतीमध्ये चांगली स्पोर्ट गाडी खरेदी करू इच्छित असा ज्यामध्ये तुम्हाला भरपूर पावर इंजन स्मार्ट लोक आणि ॲडव्हान्स फीचर्स देखील मिळाला पाहिजेत आणि ते देखील सर्व कमी किमतीमध्ये तर मग तुमच्यासाठी 2025 मॉडेल New Hero Xtreme 125R ही गाडी एक चांगला पर्याय ठरत आहे.
या गाडीच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर भारतीय बाजारामध्ये या गाडीची किंमत मात्र 98 हजार रुपयांच्या सुरवात एक्स शोरूम किमतीमध्ये तुम्हाला कोणत्याही हिरोच्या शोरूम मध्ये मिळून जाईल.