जाणून घ्या 450KM रेंज सोबत बाजारामध्ये कधीपर्यंत लॉन्च होईल, Mahindra XUV 3XO EV इलेक्ट्रिक कार

Mahindra XUV 3XO EV: जसे की आपणा सर्वांना माहित आहे खूप दिवसांपासून सोशल मीडिया आणि न्यूज वेबसाईट वरती महिंद्रा मोटर्स कंपनीकडून येणारी Mahindra XUV 3XO EV इलेक्ट्रिक कार बद्दल खूप सारे बातम्या पुढे येत आहेत, परंतु कंपनीने आतापर्यंत या गाडीची किंमत आणि लॉन्च डेट बद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत माहितीचा खुलासा केलेला नाही.

परंतु आज आम्ही तुम्हाला या फोर व्हीलर इलेक्ट्रिक कारची व्हायरल झालेल्या बातम्या बद्दल सविस्तरपणे माहिती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजेल ही कार बाजारामध्ये कधीपर्यंत उपलब्ध केली जाऊ शकते.

Mahindra XUV 3XO EV चे फीचर्स

मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट महिंद्रा मोटर्स कंपनीकडून येणारी Mahindra XUV 3XO EV इलेक्ट्रिक कार मध्ये मिळणाऱ्या सर्व स्मार्ट ॲडव्हान्स आणि सेफ्टी रिचार्ज बद्दल बोलायचं झालं तर कंपनीने यामध्ये टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, एप्पल कर प्ले आणि एंड्राइड ऑटो कनेक्टिविटी, 360 डिग्री कैमरा, पार्किंग सेंसर, मल्टीप्ल एयरबैग या व्यतिरिक्त.

सीट बेल्ट अलर्ट पैनोरमिक सनरूफ यांसारखे सर्व स्मार्ट ॲडव्हान्स आणि सेफ्टी फीचर्स आपल्याला या कारमध्ये पाहायला मिळणार आहेत.

Mahindra XUV 3XO EV चा परफॉर्मन्स

सर्व प्रकारच्या स्मार्ट ऍडव्हान्स आणि सेफ्टी फीचर्स च्या व्यतिरिक्त या कार मधील बॅटरी पॅक आणि रेंज बद्दल बोलायचं झालं तर याबाबतीत सुद्धा ही इलेक्ट्रिक कार एक नंबर ठरणार आहे. कारण कंपनीने यामध्ये आपल्याला 35Kwh ची क्षमता असणारी दमदार लिथेमाईन बॅटरी चा उपयोग केला आणि त्यासोबतच पावरफुल इलेक्ट्रिक मोटर आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट सुद्धा या कार मध्ये दिला आहे.

या इलेक्ट्रिक कारला एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही तुम्हाला 450 किलोमीटर पर्यंतची रेंज देण्यास एकदम सक्षम असणार आहे कारण यामध्ये पावरफुल बॅटरीचा उपयोग केला गेला आहे.

Mahindra XUV 3XO EV ची किंमत

जसे की मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितले आहे की आतापर्यंत अधिकृत माहिती वरती महिंद्रा कंपनीने Mahindra XUV 3XO EV  इलेक्ट्रिक कार ची किंमत आणि लॉन्च डेट ला घेऊन कोणताही कशाही प्रकारचा खुलासा केलेला नाही. परंतु काही मीडिया रिपोर्ट आणि व्हायरल झालेल्या बातम्यांच्या अनुसार.

जर पाहायला गेलं तर ही इलेक्ट्रिक कार 2025 मध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या कारच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर ही कार 9 ते 10 लाख रुपयांच्या आसपास असणार आहे.

Author

  • Ganesh Pawar

    "हॅलो , मी गणेश पवार आहे. मी एक मराठी कंटेंट रायटर आहे, मला ५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. मी Autolines ब्लॉगसाठी ऑटोमोबाईल्स विषयांवर मराठी कंटेंट लिहिण्यात खूप हुशार आहे." संपर्क करा :- gp1211998@gmail.com

    View all posts

Leave a Comment