Yamaha ने दिला Hero आणि Honda ला दचका, स्वस्त किमतीत लॉन्च झाली Yamaha RayZR 125 Fi स्कुटी

Yamaha RayZR 125 Fi: आजच्या काळात हिरो आणि होंडा कंपनी आपल्या स्कुटी साठी भारतीय बाजारात सर्वात जास्त लोकप्रिय कंपनी आहेत, परंतु गेल्या काही काळात यामा मोटर्सने या सर्व कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारतीय बाजारात स्वस्त किमतीमध्ये Yamaha RayZR 125 Fi नावाची एक दमदार स्कुटी लॉन्च केली आहे. 

तुम्हाला सांगू इच्छितो ही स्कुटी कमी किमतीमध्ये ऍडव्हान्स फीचर्स दमदार परफॉर्मन्स आणि जास्त मायलेज मिळवून देते, चला तर मग आज आपण या स्कुटी ची किंमत आणि फीचर्स बद्दल सर्व माहिती जाणून घेऊ.

Yamaha RayZR 125 Fi ऍडव्हान्स फीचर्स

सर्वात प्रथम Yamaha RayZR 125 Fi स्कुटी मध्ये मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या स्मार्ट आणि ॲडव्हान्स फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर कंपनी मी यामध्ये आपल्याला डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, डिजिटल ऑडोमीटर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, एलईडी हेडलाइट यांसारखे ऍडव्हान्स पिक्चर दिले आहेत.

परंतु सेफ्टीसाठी देखील फ्रंट आणि रियर व्हील मध्ये डिस्क ब्रेक, एंटीलॉग ब्रेकिंग सिस्टम, ट्यूबलेस टायर, एलॉय व्हील्स यांसारखे फीचर्स दिले गेले आहेत.

Yamaha RayZR 125 Fi चे इंजन आणि मायलेज

ॲडव्हान्स आणि स्मार्ट फीचर्स च्या व्यतिरिक्त या स्कुटीमध्ये मिळणाऱ्या पावरफुल इंजिन आणि मायलेज बद्दल बोलायचं झालं तर याबाबतीत देखील ही खाडी एक नंबर आहे आणि जबरदस्त परफॉर्मन्स मिळण्यासाठी या गाडीत कंपनीने 125cc च्या सिंगल सिलेंडर इंजन चा उपयोग केला आहे.

हे पावरफुल इंजन 10.3 एन एम चा टॉर्क आणि 8.2 पीएसटी मॅक्सिमम पॉवर जनरेट करते ज्यामुळे आपल्याला या स्कुटीमध्ये दमदार परफॉर्मन्स आणि 72 किलोमीटर पर्यंतचे मायलेज पाहायला मिळते.

Yamaha RayZR 125 Fi ची किंमत

आजच्या काळात जर तुम्ही हिरो आणि होंडा पेक्षा चांगली स्कुटी खरेदी करू इच्छित असावी तेही कमी किमतीमध्ये तुम्हाला जास्त मायलेज पावरफुल इंडियन आणि स्मार्ट लोक आणि सर्व प्रकारचे ॲडव्हान्स फीचर्स मिळवून देईल तर मग तुमच्यासाठी Yamaha RayZR 125 Fi ही स्कुटी चांगला पर्याय आहे.

या स्कुटीच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर भारतीय बाजारात हीच कोटी आताच्या टाईमला सध्या 87220 रुपयांचा मुख्य शोरूम किमतीमध्ये उपलब्ध आहे.

Author

  • Ganesh Pawar

    "हॅलो , मी गणेश पवार आहे. मी एक मराठी कंटेंट रायटर आहे, मला ५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. मी Autolines ब्लॉगसाठी ऑटोमोबाईल्स विषयांवर मराठी कंटेंट लिहिण्यात खूप हुशार आहे." संपर्क करा :- gp1211998@gmail.com

    View all posts

Leave a Comment